पाच वर्षाच्या विकास कामांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा देणारे अब्दुल सत्तार हे पहिलेच आमदार.

सिल्लोड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालयात मा.अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघाचा केलेला चौफेर विकास व येत्या काळामध्ये करावयाचा विकास हे दर्शविणारे ‘विकासाचा झंझावात’ या जाहीरनामा पुस्तकाचे विमोचन केले आहे. पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा हिशेब देणारे अब्दुल सत्तार हे पहिलेच आमदार आहे.गेल्या पंधरा वर्षांत भाजपा ने केलेला विकास व पाच वर्षामध्ये अब्दुल सत्तार यांनी केलेला विकास याचा पुराव्यानिशी खुलासा या पुस्तकामध्ये केलेला आहे.

7 oct