अब्दुल सत्तार यांच्या ‘विकासाचा झंझावात’ जाहीरनाम्याचे थाटात प्रकाशन.

कॉंग्रेसचे उमेद्वार अब्दुल सत्तार साहेबांनी विकासाबाबत तालुक्यातील गेल्या पाच वर्षातील त्यांचे काम दीर्घकालीन फलदायी असेल,तर पुढील कामांची त्यांची दृष्टी मोठी प्रभावी असणार आहे. अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या अश्वसानापेक्षाही जास्त कामे मागील पाच वर्षामध्ये केली आहेत याचाच मागोवा घेणारे हे पुस्तक आहे.Sakal