अब्दुल सत्तारांनी सोडविल्या जनतेच्या समस्या

मागील पाच वर्षामध्ये सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये अब्दुल सत्तार साहेबांनी सर्व सामन्याच्या समस्या सोडविल्या आहेत. आणि म्हणुन विकास कामाच्या जोरावर लोकांचा अब्दुल सत्तार साहेबांना पाठींबा मिळत आहे. हल्ली जनसंवाद अभियानांतर्गत उंडणगाव-अंभई येथील अनेक कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

अधिक वाचा

शेकडो कार्यकर्त्यांनी केला कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षात मा.अब्दुल सत्तार साहेबांनी आपल्या कार्यकाळात विविध विकास कामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, तीर्थक्षेत्रांचा विकास, पाणीपुरवठा योजना, शिक्षण सेवा इत्यादी विकास कामांचा प्रमुख्याने उल्लेख करता येईल. इत्यादी झालेल्या विकास कामामुळे प्रभावित होऊन अंभई- उंडणगाव सर्कलमधील शेकडो कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

अधिक वाचा

स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे विविध पदांसाठी भरती.

स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २० ते २६ सप्टेंबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा व आपले अर्ज दिनांक २० ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

HAL-Aircraft Division, Nashik येथे २७५ विविध पदांसाठी भरती

Hindustan Auronautics Limited-Aircraft Division, Nashik येथे २७५ विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. कृपया उमेद्वारानी आपले अर्ज १० ऑक्टोबर २०१४ पूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज पाठविण्यासाठी पत्ता.“Application for the post of __ Apprenticeship- 2014″ and send through ordinary post to Training Department, Post Box …

अधिक वाचा

जन संवाद अभियान २ ऑक्टोबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा गुरवार, दि. ०२/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

अधिक वाचा

जन संवाद अभियान १ ऑक्टोबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा  बुधवार, दि. ०१/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये अनेक युवकांचा कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश..!

मा.अब्दुल सत्तार साहेबांच्या झुंझार नेतृत्वामुळे अनेक नवयुवक कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील शेकडो युवकांनी मा. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे.

अधिक वाचा

विकास कार्य करण्यासाठी अब्दुल सत्तार साहेबांच निवडून द्या- अब्दुल समीर साहेब

मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये मा.अब्दुल सत्तार साहेबांनी खूप विकास कार्य केले आहे आणि यापुढे ही हे विकासपर्व सुरु ठेवण्यासाठी पुन्हा अब्दुल सत्तार साहेबांना निवडून देण्याचे आवाहन अब्दुल समीर साहेबांनी जनतेला केले आहे.

अधिक वाचा

Vote for Abdul Sattar!

Mr. Abdul Sameer appealed people to vote for Abdul Sattar in upcoming Assembly election. He also said that, Mr. Abdul Sattar has done lot of development work in Sillod-Soygaon constituency.

अधिक वाचा