मा.अब्दुल सत्तार साहेबांचा जनसंवाद अभियान दौरा आज अजिंठा सर्कलमध्ये!

मा. अब्दुल सत्तार साहेब आज जनसंवाद अभियानांतर्गत अजिंठा सर्कलमधील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी विकास कामावर चर्चा करणार आहेत.

अधिक वाचा

जनसंवाद अभियानांतर्गत सत्तार साहेबांनी जनतेशी साधला संवाद.

मा.अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये जनसंवाद अभियानांतर्गत लोकांशी विविध विकास कार्यावर चर्चा केली आहे. जनसंवाद अभियानांला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे युवा कॉंग्रेसचा मेळावा

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी विकासाची दृष्टी असलेल्या अब्दुल सत्तार साहेबांनाच विजयी करा असे आवाहन युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर यांनी जनतेला केले आहे.

अधिक वाचा

मा.अब्दुल सत्तार साहेबांच्या कार्यकाळातच झाले विविध विकास कार्य.

सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये अब्दुल सत्तार साहेबांनी जलसंधारण, रस्ते,शिक्षण, मका हब प्रकल्प आणि याप्रमाणे अनेक योजना राबवून खऱ्या अर्थाने विकास केला आहे. मका हब या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळून बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळणार आहे हे मात्र नक्की.

अधिक वाचा

मा.अब्दुल सत्तार साहेब यांच्या जनसंवाद अभियानास शिवना सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.

जनसंवाद अभियानांतर्गत विविध गावामध्ये मा. अब्दुल सत्तार साहेबांनी लोकांशी विकास कामासंदर्भात चर्चा केली. या अभियानामध्ये नवयुवकांनी खूप मोठ्या प्रमाणावर कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार जी के पांच साल के कार्यकाल मे कई योजनाए कार्यान्वित !

मा. अब्दुल सत्तार जी ने सिल्लोड-सोयगाव निर्वाचन क्षेत्र के लिए सभी जाति धर्म के लोगो के साथ लेकर पिछले ५ सालोमे अनेक विकास की योजनाए शुरू की है, जिसमे तीर्थस्थलों का विकास, जलसंधारण की योजनाए, सड़क योजनाए,स्वस्थ सेवाएँ, जलापूर्ति योजनाएं, मका हब प्रकल्प, सरकारी इमारत की मजूरी आदि विकास कार्यों के लिए अब्दुल सत्तार जी …

अधिक वाचा

मा.अब्दुल सत्तार साहेबांच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात विविध योजनेची अंमलबजावणी.!

अब्दुल सत्तार साहेबांनी सर्व जातीधार्मियाना सोबत घेऊन तालुक्यात विकासाची गंगा आणली असून तिर्थस्थळाचा विकास, जलसंधारण, रस्ते ,आरोग्य सेवा, पाणीपुरवठा योजना, मका प्रक्रिया प्रकल्प, मध्यवर्ती शासकीय इमारतीची मजूरी आदी कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणला आहे.

अधिक वाचा

सिल्लोड में अब्दुल सत्तार जी का शक्तिप्रदर्शन, आतिशबाजी के साथ भरा नामांकन. जनता से मिल रहा है समर्थन.!

“लोकशाही आघाडी सरकारने गरीबों के लिए अनेक योजनाए शुरु की है और यही वजह है की आज जनता आज हमें बहुत समर्थन दे रही है ” ऐसा प्रतिपादन अब्दुल सत्तार जी ने नामांकन भरने के बाद शहर वासियों से किया|

अधिक वाचा

मा.अब्दुल सत्तार साहेब यांचा प्रचंड आतषबाजीत उमेद्वारी अर्ज दाखल, जनतेचा भरघोस पाठींबा.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पाच वर्षात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधल्याने जनतेचा भरघोस पाठिंबा उमेद्वारी अर्ज दाखल करतांनाच मिळाल्याचे प्रतिपादन मा. अब्दुल सत्तार यांनी शनिवारी जाहीर सभेत बोलतांना केले.

अधिक वाचा

जलसंधारणाच्या कामामुळे सिंचनक्षेत्रात नवक्रांती

गेल्या पाच वर्षामंध्ये जलसंधारणाची झालेली कामे हि सिंचन क्षेत्रातील नवक्रांती असल्याचे प्रतिपादन मा.अब्दुल सत्तार साहेब यांनी जनसंवाद अभियानांतर्गत केले. सोयगाव मतदार संघ अवर्षनप्रवार्षण क्षेत्रात येत नाही मात्र या मतदार संघामध्ये कायम दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते. आपल्या कार्यकाळात झालेल्या या जलसंधारणाच्या या  योजनेमुळे नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल.

अधिक वाचा