प्रसिध्दीपत्रक

बियर कंपन्याचा पाणी पुरवठा बंद करण्याची कॉंग्रेसची मागणी

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई असून औरंगाबादेतील मद्य कारखान्यांना मद्य निर्मितीसाठी लागणारा पाणी पुरवठा काही महिने बंद करावा अशी आग्रही मागणी औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढलेल्या आंदोलनामध्ये कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली यावेळी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आ. अब्दुल सत्तार साहेबांची नियुक्ती.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब यांची निवड करण्यात आली.

अधिक वाचा

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आ. अब्दुल सत्तार साहेबांची नियुक्ती.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब यांची निवड करण्यात आली.

अधिक वाचा

मजबूत रस्ते दळणवळणासाठी वरदान- आ. अब्दुल सत्तार.

गावा-गावास जोडणारी शिव रस्ते, अंतर्गत रस्ते, जोड रस्ते मजबूत असेल तरच दळणवळणासाठी वरदान ठरते असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी चांदपुर-हट्टी सिमेंट रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे उद्घाटन.

चांदापूर ते हट्टी सिमेंट रस्त्याचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. रस्ते मजबूत असेल तर विकास लवकर होते असे मत यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

केवळ नोकरीसाठी शिकू नका- आ. अब्दुल सत्तार.

अजिंठा येथील ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की शिक्षणाचा उद्देश ठराविक हेतूसाठी नसून ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.

अधिक वाचा

भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत- आ. अब्दुल सत्तार

दुष्काळी परिस्थितीमध्ये भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत अगदीच तुटपुंजी असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गावातील निराधारांच्या समस्या जाणून घेत असतांना व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांच्या हस्ते ग्राम संसद कार्यालयाचे उद्घाटन.

सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर (नवे) येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ग्राम सांसद कार्यालयाचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा