प्रसिध्दीपत्रक

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजवंदन उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, आमदार अब्दुल सत्तार साहेब इतर अधिकारी, कर्मचारी तथा नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन.

सिल्लोड येथील गांधी भवन येथे कॉंग्रेस पक्षातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन.

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वडोदचाथा गावातील शेतकरी गणेश रंगनाथ चाथे यांच्या कुटुंबियांची आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट घेवून सांत्वन केले.

अधिक वाचा

सण उत्सवातून होते संस्काराचे जतन- आ. अब्दुल सत्तार.

सण उत्सव आपल्या जीवनात महत्वाचे संस्कार करीत असतात असे प्रतिपादन सिल्लोड येथे महिला कॉंग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात आ. अब्दुल सत्तार यांनी केले.

अधिक वाचा

विविध मांगण्यासह सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसचा मोर्चा|

सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सभेला संबोधित करतांना अब्दुल समीर म्हणाले की सरकारने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले अन्यथा युवक कॉंग्रेसतर्फे याहीपेक्षा मोठे आंदोलन काढण्यात येईल. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऋत्विज जोशी, जिल्हा परिषद …

अधिक वाचा

सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसचा मोर्चा.

सिल्लोड येथे दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी युवक कॉंग्रेसच्या वतीने प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या प्रचंड मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

आ. सत्तार साहेबांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त युवक कॉंग्रेस मित्र मंडळाच्या वतीने सिल्लोड येथे नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

आ. सत्तार साहेबांकडून गरिबांना भरभरून मदत.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे गरिबांना धान्य व गरम पांघरुणाचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, प्रभाकरजी पालोदकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा