प्रसिध्दीपत्रक

सिल्लोड नगर परिषदेकडून मास्क व साबणाचे वाटप.

कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी सिल्लोड नगर परिषद तर्फे नागरिकांना मास्क व साबणांचे वाटप करण्यात आले. यावेळी मास्क व साबण वाटप उपक्रमाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली.

अधिक वाचा

सिल्लोड येथे शिवभोजन योजनेस सुरुवात.

महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

अधिक वाचा

ग्रामीण भागाच्या विकासासाठी टीम म्हणून काम करावे – अब्दुल सत्तार

ग्रामीण भागाच्या विकासासाठी टीम म्हणून काम करावे असे प्रतिपादन महसूल व ग्राम विकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे केले.

अधिक वाचा

सिद्धेश्वर संस्थांनच्या सभामंडपासाठी शासनातर्फे दोन कोटी रुपयाची तरतूद

महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथील सिद्धेश्वर महाराज संस्थांनच्या सभामंडपासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अधिक वाचा

सरकारच्या शंभर दिवसाची कामगिरी शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी.

सरकारच्या शंभर दिवसाची कामगिरी शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

सिल्लोड-सोयगाव तालुक्यांमध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात.

महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील रस्ते कामासाठी निधी मंजूर करून आणला असल्यामुळे रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे.

अधिक वाचा

औरंगाबाद येथे दिव्यांग व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा मेळावा संपन्न.

औरंगाबाद येथे दिव्यांग व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांसाहित इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

आपले सरकार केंद्र चालकांच्या मानधनवाढीसाठी प्रयत्न करणार.

आपले सरकार केंद्र चालकांच्या मानधनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड येथील आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या बैठकीत व्यक्त केले.

अधिक वाचा