मा.अब्दुल सत्तार साहेब यांचा प्रचंड आतषबाजीत उमेद्वारी अर्ज दाखल, जनतेचा भरघोस पाठींबा.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पाच वर्षात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधल्याने जनतेचा भरघोस पाठिंबा उमेद्वारी अर्ज दाखल करतांनाच मिळाल्याचे प्रतिपादन मा. अब्दुल सत्तार यांनी शनिवारी जाहीर सभेत बोलतांना केले. Anand Nagari