सामान्य जनतेच्या पाठींब्यामुळेच अब्दुल सत्तार यांचा राजकीय प्रवास.

अब्दुल सत्तार यांची राजकीय कारकीर्द अगदी देदीप्यमान अशीच आहे. ग्रामपंचायत ते विधानसभा हा त्यांचा राजकीय प्रवास अवर्णनीय आहे. गरीबीचे चटके प्रत्यक्ष सोसलेल्या ह्या नेत्याला गरिबीची चांगल्या प्रकारे जाण आहे आणि म्हणूनच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये विकासाचे कार्य करतांना कोणतीही गरीब व्यक्ती शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यांची त्यांनी सतत काळजी घेतली आहे आणि त्यामुळेच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा चौफेर विकास अब्दुल सत्तार साहेबांनी प्रत्यक्षात करून दाखविला आहे.

Sakal (6)