सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क सुरु करण्याचा अब्दुल सत्तार यांचा मानस

येणाऱ्या काळामध्ये सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क सुरु करण्याचा अब्दुल सत्तार यांचा मानस आहे. यासंदर्भामध्ये अब्दुल सत्तार साहेब म्हणाले कि सूतगिरणीचे चेअरमन असलेल्या प्रभाकर पालोदकर यांच्याशी सदरील बाबीवर प्रथमीक चर्चा झाली आहे.Lokmat