शेकडो महिलांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश.

ना.अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव या मतदार संघामध्ये केलेल्या कामांची चर्चा सध्या सुरु असून ह्या विकास कार्याच्याच जोरावर दिवसेंदिवस कॉंग्रेस पक्षाला पाठींबा मिळत आहे. साहेबांनी महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्याने अनेक शेकडा महिला कॉंग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत.lokmat 1457