आमदारकीचा राजीनामा म्हणजे एक लाख लोकांच्या आरक्षणाला पाठिंबा – आ.अब्दुल सत्तार.

एक लाख लोकांचा प्रतिनिधी या नात्याने आमदारकीचा राजीनामा म्हणजे एक लाख लोकांच्या आरक्षणाला पाठिंबा असे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये व्यक्त केले.