आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी घेतला पिण्याच्या पाण्याचा आढावा.

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे पिण्याच्या पाण्याचे टॅंकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्या संदर्भात आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी आढावा घेतला.