दुष्काळाशी मुकाबला करण्यास सज्ज राहा – आमदार अब्दुल सत्तार.

सिल्लोड तालुक्यातील विविध गावांना आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी भेट दिली. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी अधिकाऱ्यांना दिल्या.