पाण्याचे टँकर व चारा छावण्या प्राधान्याने सुरु करा – आ. अब्दुल सत्तार.

दुष्काळ पाहणीसाठी सिल्लोड तालुक्यातील गावांना औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. पाण्याचे टॅंकर व चारा छावण्या प्राधान्याने सुरु अशी मांगणी  यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली.