सिल्लोड तालुक्यातील गावांना पालकमंत्र्यांची भेट.

दुष्काळ पाहणीसाठी सिल्लोड तालुक्यातील गावांना औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.