काळी गुढी उभारून सरकारचा निषेध.


औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालया समोर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सुरु असलेल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर.