शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषण.


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने उपोषण सुरु आहे. उपोषणात सहभागी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर.