सरकारच्या निषेधार्थ कॉंग्रेसने उभारली काळी गुढी.


शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळी गुढी उभारण्यात आली.