केंद्रीय भूमी जल विभाग येथे १४ पदासाठी पदभरती.

Image (7)
केंद्रीय भूमी जल विभाग येथे १४ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २५ ते ३१ ऑक्टोबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज शेवट दिनांक २३ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: The Jointअन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.