नवनिर्वाचित संचालाकांचा सत्कार.

Ekmat web
सिल्लोड येथील शासकीय विश्राम गृहामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीतील नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.