मंत्री संदीपान भुमरे साहेब व राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचा सत्कार.


औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने राज्यमंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल मंत्री संदीपान भुमरे साहेब व राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचा सत्कार करण्यात आला.