शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याची आवश्यकता – आ. अब्दुल सत्तार.


सोयगाव येथील तहसील कार्यालयामध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व तयारीची बैठक आयोजित करण्यात आली. हतबल शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.