शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सिल्लोड येथे आंदोलन.


सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.