शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रुपांतर.


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित साखळी उपोषणाचे आता आमरण उपोषणात रुपांतर करण्यात आले आहे. आमरण उपोषणात सहभागी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर.