शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कॉंग्रेसचे आमरण उपोषण.


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालया समोर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रुपांतर करण्यात आले आहे. आमरण उपोषणात सहभागी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर.