सिल्लोड येथे अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार बांधकामाचे उद्घाटन.


सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले.