सोयगाव तालुक्यातील विविध गावामध्ये एल्गार यात्रेची सभा.

सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये एल्गार यात्रेनिमित्त सभा आयोजित करण्यात आल्या, सिल्लोड सोयगाव दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केली.