Archive for सप्टेंबर, 2014

दिलेल्या आश्वासनांपेक्षा हि केली जास्त विकास कामे.

सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये ना. अब्दुल सत्तार साहेबांनी कामे पूर्ण करण्याचे जे आश्वासने जनतेला दिले होते त्यापेक्षा हि जास्त विकास कामे मागील पाच वर्षात साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केली आहेत. विकासाचे कार्य करीत असताना समाजातील कोणताही घटक मागे राहू नये याची ‘अष्ठावधानी’ सत्तार साहेबांनी नेहमीच काळजी घेतली आहे.

अधिक वाचा

समीर अब्दुल सत्तार साहेबांनी साधला युवकांशी संवाद.

समीर अब्दुल सत्तार साहेब यांच्या उपस्थितीत घाटनांद्रा सर्कल येथे परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. गावागावात विविध योजना राबविण्यात आल्याने गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार केला आहे.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार लोकप्रिय|गावामध्ये मुक्कामी राहणारे अब्दुल सत्तार हे पहिलेच मंत्री.

स्वतःला नखशीकांत समाज कार्यासाठी वाहून घेतलेल्या अब्दुल सत्तार साहेबांच्या जनसंवाद अभियानाला गावकऱ्यांचा उत्स्फुर्द प्रतिसाद लाभत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मुक्कामी राहून लोकांशी संवांद साधण्याचे असे अभियान कदाचित पहिलेच असावे. यावरून साहेबांचे आणि नागरिकाचे किती घनिष्ट संबध आहेत हे यावरून अधोरेखित होते.

अधिक वाचा

जन संवाद अभियान २० सप्टेंबर चे तपशील

Abdul Sattar Jan Samwad Abhiyan

जन संवाद अभियानाचा उद्या शनिवार, दि. 20/09/2014 चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे सुटला पाणीप्रश्न

नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मागील पाच वर्षापासून सिल्लोड सोयगाव मतदार संघासाठी पाणीपुरवठा प्रभावीपणे राबवून घेतली असून त्यामुळे अत्यंत महत्वाचा असणारा पाणी प्रश्न निकाली लागणार आहे. भविष्यामध्ये उर्वरित गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक योजना राबविण्याचा अब्दुल सत्तार साहेबांचा मानस आहे.

अधिक वाचा

संरक्षण मंत्रालय भंडारा येथे ४ पदासाठी पदभरती.

संरक्षण मंत्रालय भंडारा येथे ४ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ सप्टेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज शेवट दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

मराठवाडा येथे मुक्तिसंग्रामदिनी जनसंवाद अभियानाचा शुभारंभ

सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेन्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसंवाद अभियानाला सिल्लोड येथे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे. या अभियानांतर्गत पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री अब्दूल सत्तार हे ग्रामीण भागात तब्बल 10 दिवस मुक्कामी राहून समस्या जाणून घेणार आहेत.

अधिक वाचा

गव्हालीतील शेकडो युवकांनी युवा कॉंग्रेसमध्ये घेतले प्रवेश.

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील भवन सर्कलमध्ये जिल्हा परिषद गटातील शेकडो युवकांशी संवाद साधला. गाव्हाली मधले शेकडो युवकांनी युवा कॉंग्रेसमध्ये घेतले प्रवेश.

अधिक वाचा