कांग्रेस पक्षातर्फे जनसंवाद अभियानाची सुरवात सिल्लोड येथे ना. पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.
अधिक वाचाArchive for सप्टेंबर, 2014
लहानग्यांशी हस्तांदोलन करताना पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार
सध्या चालू असलेले सिल्लोड सोयगाव मतदारसंघात जनसंवाद अभियानादरम्यान लहानग्यांशी हस्तांदोलन करताना पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार.
अधिक वाचाभारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी पदभरती.
भारतीय स्टेट बँकेत विविध २९८६ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.statebankofindia.com किंवा www.sbi.co.in या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज शेवट दिनांक १८ सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.
अधिक वाचाजनसंवाद अभियान – १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०१४
जन संवाद अभियानाचा उद्या गुरुवार, दि. 18/09/2014 चा तपशील खालीलप्रमाणे आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.
अधिक वाचाना.अब्दुल सत्तार यांचे जनसंवाद अभियान आजपासून सुरु
ना अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव या मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच स्वतःला विकास कार्यामध्ये झोकून दिलेले आहे व त्यांच्या कल्पक वृत्तीमुळेच सिल्लोड सोयगाव मतदार संघाचा काय पालट झाला आहे. उपजतच विकासाची कास धरणाऱ्या ह्या नेत्याविषयी सर्व नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झालेली असून आपल्या कार्यकर्तुत्वाने साहेबांनी जन सामान्यांमध्ये एक वेगळीच छाप सोडली आहे यात तिळमात्र शंका नाही …
अधिक वाचाना.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे सिल्लोड नगरपरिषदेला मिळाली सुसज्ज रुग्णवाहिका..!
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगल्या रुग्णसेवेची आवश्यकता असते आणि त्यासाठी अत्यंत आवश्यकता असती ती सुसज्ज रुग्णवाहीकेची आणि म्हणून ह्याच दृष्टीकोनातून ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे सिल्लोड नगर परिषदेला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली आहे.
अधिक वाचागेल इंडिया लिमिटेड येथे विविध पदांसाठी पदभरती
गेल इंडिया लिमिटेड विविध पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ओंनलाईन अर्ज मागवीत आहेत. संबधित जाहिरात व पदाविषयी विस्तृत माहितीसाठी कृपया www.gailonline.com/default.hmt या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज शेवट दिनांक २२ सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.
अधिक वाचाना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या विकास कार्याचा झंझावात….शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश..!
सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या विकास कार्याच्या झंझावाताने आमठाना, देऊळगाव याच बरोबरीने अनेक खेड्यापाड्यातील व शहरातील शेकडो कार्यकर्ते प्रभावित होऊन कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहेतयाचाच परिणाम साहेबांची लोकप्रियता व पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे ज्याची इतरांना नक्कीच धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
अधिक वाचाना.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे होणार सिल्लोड येथे मुख्य शासकीय इमारत
ना. अब्दुल सत्तार साहेबांनी मुख्य शासकीय इमारत सिल्लोड येथे व्हावी यासाठी सतत कसोशीने प्रयत्न केले आहे आणि त्यामुळेच आज सिल्लोड येथे मुख्य शासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. पंधरा कोटी रुपयाचा निधी यासाठी मंजूर झाला आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामे आता एकाच ठिकाणी करता येणार आहे
अधिक वाचानंदुरबार जिल्हा परिषद विविध पदांसाठी सरळसेवा पदभरती.
नंदुरबार जिल्हा परिषद विविध पदांसाठी सरळसेवा पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.zpndbexam14.org या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक २० सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. PDF डाउनलोड करण्या करता येथे क्लिक करा :Zilha parishad Nandurbar
अधिक वाचा