Archive for सप्टेंबर, 2014

ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली निर्माण होतेय युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मोठी फळी

ना.अब्दुल सत्तार साहेब यांनी सिल्लोड सोयगाव या मतदार संघामध्ये केलेल्या विकास कामामुळे तरुणवर्गावर सकारात्मक परिणाम घडतांना दिसून येत आहेत. याचाच प्रत्यय म्हणून साहेबांच्या कर्तुत्वाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिल्लोड सोयगाव या मतदार संघामध्ये युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून युवक कार्यकर्त्याची मोठी फळी निर्माण झाली आहे.

अधिक वाचा

जिल्हा परिषद रत्नागिरी येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका या ७ पदांसाठी भरती

जिल्हा परिषद रत्नागिरी येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका या ७ पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी :http://zpratnagiri.in या संकेत स्थळालाशेवट दिनांक15 सप्टेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.

अधिक वाचा

सिल्लोड येथे गणेश महासंघाच्या महाप्रसादाचा हजारोंनी घेतला लाभ

सिल्लोड तालुक्यात गणेश महासंघाच्या वतीने आयोजित महाप्रसादाला प्रचंड प्रतिसाद भेटला. याचे नैतृत्व ना. अब्दुल सत्तर व प्रभाकरराव पालोदकर यांनी केल.

अधिक वाचा

राजकीय जोडे ज्ञानमंदिराच्या बाहेर काढा..!सत्तार साहेबांचा ‘राजकीय’ शिक्षकांना टोला

शिक्षणाच्या या पवित्र कार्यामध्ये राजकारण न आणता निपक्ष वृत्तीने शिक्षकांनी विद्यादानाचे कार्य करावे अशी कोपरखळी श्री अब्दुल सत्तार यांनी ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान’ कार्यक्रमाच्या वेळी शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण करू पाहणाऱ्या शिक्षकांना लावली.

अधिक वाचा

ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आदर्श शिक्षक पुरस्कार

खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव शाळेतील शिक्षक श्री सुरेश चव्हाण यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हां चा हा क्षण.

अधिक वाचा

गणेशोत्सव निमित्ताने शहरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

ना.अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमित्ताने शहरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांच्यातर्फे सर्व सिल्लोड वासियांना व त्याच प्रमाणे परिसरातील नागरिकांना करण्यात आले आहे.

अधिक वाचा

मुस्लीम देशमुखांना आरक्षण देण्याची ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे मांगणी

शासकीय,अर्धशासकीय,आणि शैक्षणीक संस्थेमध्ये देशमुख मुस्लीम समाजाच्या शेकडो युवक आणि युवतींना आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.मुस्लीम समाजातील कोणतीही व्यक्ती आरक्षणापासून वंचित राहू नये सगळ्यांना शासकीय सुविधेचा लाभ घेता यावा या उद्दिष्टाने ना.अब्दुल सत्तार साहेबांनी मुस्लीम देशमुखांना आरक्षण देण्यात यावे यासाठी शासनाकडे निवेदन सादर केले आहे.

अधिक वाचा

ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नामुळे ४ कोटींच्या विकास कामांचा श्रीगणेशा..!

विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आसतो तो म्हणजे रस्ता. खेडे गावामंध्ये चांगले रस्ते असले तर विकासाची क्रांती होण्यास वेळ लागत नाही याच विचारातून सिल्लोड तालुक्यातील विविध गावामंध्ये श्री सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे ४ कोटींच्या विकास कामांचे शुभारंभ करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ता मजबुतीकारण, रस्तारुंदीकरण, इमारत बांधकाम अशा विवीध कामांचा समावेश आहेत.यामुळे आता लवकरच खेडेगावांच्या विकासामध्ये …

अधिक वाचा