Archive for ऑक्टोबर, 2014

कारखान्याचा विकास न करणारे मतदार संघाचा विकास काय करणार- अब्दुल सत्तार.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या या संस्था भाजपाच्या ताब्यात दिल्याने त्यांचे वाटूळे झाले आहे. केवळ कारखान्याचा ही विकास न साधणारे भाजपा चे नेते मतदार संघाचा विकास काय साधणार असा प्रश्न करून कोणत्याही भूलथापांना जनतेने बळी पडू नये असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

अधिक वाचा

सामान्य जनतेपर्यंत विकास काम पोहचविले- अब्दुल सत्तार

श्री शिद्धेश्वर महाराज क्षेत्र धोत्रा येथे काल अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. अब्दुल सत्तार साहेबांनी नेहमीच सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून विकास कार्य केलेले आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात साहेबांनी मंत्री पदाच्या माध्यमातूनस सामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत विकास पोचविण्याचे काम केले आहे.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांना प्रचंड मतधिक्याने पुन्हा विधान भवनात पाठवा – प्रभाकरराव पोलादकर

कांग्रेस चे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचाराचा सुभारंभ विजयादशमीच्या मुर्ह्तावर सिधेश्वर संस्था येथे प्रभाकरराव पोलादकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते ” आ. अब्दुल सत्तार यांना प्रचंड मतधिक्याने पुन्हा विधान भवनात पाठवा” असे आह्वान कांग्रेस चे जेष्ट नेते प्रभाकरराव पोलादकर यांनी केले.

अधिक वाचा

जन संवाद अभियान ४ ऑक्टोबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा शनिवार, दि. ०४/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

अधिक वाचा

कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार यांच्या प्रचार कार्यालाचे आज उद्घाटन

कॉंग्रेस चे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या शहरातील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे आज १ ला उद्घाटन होणार आहे. व श्रीक्षेत्र धोत्राला दुपारी २ च्या सुमारास सिद्धेश्वर महाराजांच्या पावन भूमीत प्रचारास सुरवात होणार आहे.

अधिक वाचा

अजिंठा-पिंपळदरी येथील पाणीप्रश्न निकाली

अजिंठा सर्कलमध्ये मा.अब्दुल सत्तार साहेबांनी जनसंवाद अभियानांतर्गत विविध गावातील नागरिकांशी संपर्क साधला आहे. मागील पाच वर्षामध्ये साहेबांनी येथील नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविला आहे. इत्यादी विकास कामे केल्यामुळे या अभियानास नागरिकांचा उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असून साहेबांचे समर्थन दिवसेंदिवस वाढत आहे.

अधिक वाचा

युवकांनी केला अब्दुल सत्तार यांनाच निवडून आणण्याचा निर्धार..!

युवक कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड-सोयगाव मतदार संघामधील भराडी सर्कलमध्ये युवक परिचय मेळावे आयोजित करण्यात आले. या मेळाव्यांना युवकांनी उत्स्फुर्द प्रतिसाद देवून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार साहेबांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला आहे.

अधिक वाचा

अब्दुल सत्तारांनी सोडविल्या जनतेच्या समस्या

मागील पाच वर्षामध्ये सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये अब्दुल सत्तार साहेबांनी सर्व सामन्याच्या समस्या सोडविल्या आहेत. आणि म्हणुन विकास कामाच्या जोरावर लोकांचा अब्दुल सत्तार साहेबांना पाठींबा मिळत आहे. हल्ली जनसंवाद अभियानांतर्गत उंडणगाव-अंभई येथील अनेक कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

अधिक वाचा

शेकडो कार्यकर्त्यांनी केला कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षात मा.अब्दुल सत्तार साहेबांनी आपल्या कार्यकाळात विविध विकास कामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, तीर्थक्षेत्रांचा विकास, पाणीपुरवठा योजना, शिक्षण सेवा इत्यादी विकास कामांचा प्रमुख्याने उल्लेख करता येईल. इत्यादी झालेल्या विकास कामामुळे प्रभावित होऊन अंभई- उंडणगाव सर्कलमधील शेकडो कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

अधिक वाचा