Archive for मे, 2020

अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते बांधावर खत योजनेचा योजनेचा शुभारंभ.

सिल्लोड येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कृषी विभागाच्या बांधावर खत योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

अधिक वाचा

सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना सॅनिटायझर वाटप.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या सौजन्याने शिवसेना व युवासेनेच्या वतीने सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

शिवसेना व युवासेनेच्या वतीने अन्नधान्य व किराणा किटचे वाटप.

सिल्लोड- सोयगाव मतदार संघातील गरीब नागरिकांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या सुचनेनुसार शिवसेना व युवासेनेच्या वतीने अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

डॉक्टर आपल्या दारी अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या संकल्पनेतून आयोजित डॉक्टर आपल्या दारी अभियानास सिल्लोड शहरामध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

अधिक वाचा

शिवसेनेकडून डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप.

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना शिवसेना पक्षातर्फे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते  पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

नागरिकांची होणार थर्मल स्क्रीनिंग तपासणी.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून आयोजित डॉक्टर आपल्यादारी अभियानामध्ये सिल्लोड शहरातील नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग तपासणी करण्यात येणार आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे डॉक्टर आपल्या दारी अभियानास सुरुवात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या संकल्पनेनुसार आणि सूचनेनुसार सिल्लोड शहरात डॉक्टर आपल्या दारी अभियानास सुरुवात करण्यात आली.

अधिक वाचा

धुळे येथे पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण.

महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

अधिक वाचा