पुन्हा ना. अब्दुल सत्तार साहेबच सत्तेवर येतील असा श्रीराम महाजन यांचा ठाम विश्वास.

ना.अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव मतदार संघामध्ये अनेक विकास कार्ये केल्यामुळे पुन्हा कॉंग्रेसच सत्तेवर येईल असा ठाम विश्वास नवनिर्वाचीत जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी व्यक्त केला आहे.matadar