सिल्लोड-सोयगाव मतदार संघावर कॉंग्रेस ची पकड मजबूत

श्रीराम महाजन यांची जिल्हा परिषद अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे आता हे सिद्ध झाले आहे कि सिल्लोड पंचायत समिती सभापती पदासांठी झालेल्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचा जो पराजय झाला होता तो तर केवळ अपघात असून सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये मजबूत पकड अजूनही कॉंग्रेसचीच आहे यात शंकाच नाही.paratphed