नाट्यगृह व वाचनालय

प्रभागांसाठी वाचनालय
वैचारीक प्रगल्भतेसाठी वाचनालय ही प्रत्यक्ष शहराची गरज असते. ग्रंथ हेच खरे गुरू असतात. वाचन संस्कृती वाढली तर विचार प्रगल्भ होतील प्रगल्भता वाढली तर देशाचा विकास हाईल या हेतूने प्रत्येक प्रभाग निहाय वाचनालय उघडण्यात येणार आहे. त्यात हजारो पुस्तके असतील व सर्वांना लाभ घेता येईल.
शहर विकास योजना, आमदार निधी, वैशिष्ट्य पुर्ण योजनेतुन यासाठी १९, ७०, ५६० रुपये खर्च अपेक्षीत आहे.

library

library1

libraryrules

नाट्यगृह
सिल्लोडच्या नागरीकांना नाटक, ऑर्कैट्रा, लावणी नृत्य विविध सांस्कृतीक कार्यक्रम पाहता यावे. यासाठी १००० लोकांच्या बैठव व्यवस्था व इतर अत्याधुनिक सुविधा या ठीकाणी उभे करून भव्य असे नाट्यगृह उभारण्यात येईल. नियोजित राम-रहिम व्यापार संकुलाच्या वर हे नाट्यगृह उभारण्यासाठी विचाराधीन आहे.
शहर विकास योजना, मराठवाडा विकासयोजना यातुन या कामासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे

yashwantrao_chavan_natyagruh

138080846892

DSC_0017