युवक कॉंग्रेस ची संवाद मोहीम

युवक कॉंग्रेसच्या  संवांद मोहीमे अंतर्गत अब्दुल समीर साहेब गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधत आहेत. अब्दुल समीर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण कॉंग्रेस पार्टी मध्य सामील होत आहेत.

अधिक वाचा

नारी शक्ती एकवटली ! ना. अब्दुल सत्तार साहेबांना मोठया संख्येने पाठींबा.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उधारी’ ह्या म्हणी प्रमाणे ना अब्दुल सत्तार साहेबांनी केवळ विकास कामेच केलीत असे नाही तर त्याच बरोबरी ने समाजातील सर्वात महत्वाचे स्थान असलेल्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना,महिला बचत योजना इत्यादी उपक्रम राबवून महिलांना  जास्तीत जास्त कसे स्वावलंबी करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत आणि त्यामुळेच …

अधिक वाचा

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये औद्योगिक क्षेत्र निर्मितीला सुरुवात.

मागील पाच वर्षात सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये सर्वात जास्त वेगाने विकास कामे हि ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या कार्यकाळात झालेली आहेत. आज मतदार संघामध्ये रस्ते, पाणी, वीज, सिमेंट बांध,कृषी सिंचन आरोग्य शिक्षण, इत्यादी कामे झाली असून ‘मका हब’ प्रकल्पाच्या माध्यमातून मतदार संघामध्ये औदोगिक क्षेत्र निर्मितीला सुरुवात झाली आहे.

अधिक वाचा

जनसंवाद अभियानाचा झंझावात सुरूच…नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद.

ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या सुरु असलेल्या जनसंवाद अभियानास नागरिकांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून असंख्य नागरिक कॉंग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत.

अधिक वाचा

जनतेनेच सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विकास कामाचे मूल्यमापन करावे- ना. अब्दुल सत्तार

सिल्लोड सोयगाव मतदार संघातील जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे झुंझार नेते अब्दूल सत्तार साहेबांनी जनसंवाद या अभियानांतर्गत थेट जनतेलाच आपण केलेल्या विकास कामाचे मूल्यमापन करण्याचे प्रतिपादन करून जणू काही मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पोच पावतीच मागितली आहे.

अधिक वाचा

अब्दुल समीर सत्तार साहेबांनी साधला परिचय मेळाव्यामध्ये युवकांशी संवाद.

अब्दुल समीर सत्तार साहेब यांच्या उपस्थितीत घाटनांद्रा सर्कल येथे परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. गावागावात विविध योजना राबविण्यात आल्याने गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार केला आहे.

अधिक वाचा

दिलेल्या आश्वासनांपेक्षा हि केली जास्त विकास कामे.

सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये ना. अब्दुल सत्तार साहेबांनी कामे पूर्ण करण्याचे जे आश्वासने जनतेला दिले होते त्यापेक्षा हि जास्त विकास कामे मागील पाच वर्षात साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केली आहेत. विकासाचे कार्य करीत असताना समाजातील कोणताही घटक मागे राहू नये याची ‘अष्ठावधानी’ सत्तार साहेबांनी नेहमीच काळजी घेतली आहे.

अधिक वाचा

समीर अब्दुल सत्तार साहेबांनी साधला युवकांशी संवाद.

समीर अब्दुल सत्तार साहेब यांच्या उपस्थितीत घाटनांद्रा सर्कल येथे परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. गावागावात विविध योजना राबविण्यात आल्याने गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार केला आहे.

अधिक वाचा