ना.अब्दुल सत्तार यांचे जनसंवाद अभियान आजपासून सुरु

ना अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव या मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच स्वतःला विकास कार्यामध्ये झोकून दिलेले आहे व त्यांच्या कल्पक वृत्तीमुळेच सिल्लोड सोयगाव मतदार संघाचा काय पालट झाला आहे. उपजतच विकासाची कास धरणाऱ्या ह्या नेत्याविषयी सर्व नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झालेली असून आपल्या कार्यकर्तुत्वाने साहेबांनी जन सामान्यांमध्ये एक वेगळीच छाप सोडली आहे यात तिळमात्र शंका नाही …

अधिक वाचा

ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे सिल्लोड नगरपरिषदेला मिळाली सुसज्ज रुग्णवाहिका..!

ambulance-for-sillod-nagar-parishad-by-abdul-sattar

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगल्या रुग्णसेवेची आवश्यकता असते आणि त्यासाठी अत्यंत आवश्यकता असती ती  सुसज्ज रुग्णवाहीकेची आणि म्हणून ह्याच दृष्टीकोनातून ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे सिल्लोड नगर परिषदेला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली आहे.

अधिक वाचा

गेल इंडिया लिमिटेड येथे विविध पदांसाठी पदभरती

गेल इंडिया लिमिटेड विविध पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ओंनलाईन अर्ज मागवीत आहेत. संबधित जाहिरात व पदाविषयी विस्तृत माहितीसाठी कृपया www.gailonline.com/default.hmt या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज शेवट दिनांक २२ सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.  

अधिक वाचा

ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या विकास कार्याचा झंझावात….शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश..!

Yuvak Congress Sillod

सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या विकास कार्याच्या झंझावाताने आमठाना, देऊळगाव याच बरोबरीने अनेक खेड्यापाड्यातील व शहरातील शेकडो कार्यकर्ते प्रभावित होऊन कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहेतयाचाच परिणाम साहेबांची लोकप्रियता व पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे ज्याची इतरांना नक्कीच धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

अधिक वाचा

ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे होणार सिल्लोड येथे मुख्य शासकीय इमारत

Prashaskiya Imarat Bhoomi Poojan by Abdul Sattar MLA Sillod

ना. अब्दुल सत्तार साहेबांनी मुख्य शासकीय इमारत सिल्लोड येथे व्हावी यासाठी सतत कसोशीने प्रयत्न केले आहे आणि त्यामुळेच आज सिल्लोड येथे मुख्य शासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. पंधरा कोटी रुपयाचा निधी यासाठी मंजूर झाला आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामे आता एकाच ठिकाणी करता येणार आहे

अधिक वाचा

नंदुरबार जिल्हा परिषद विविध पदांसाठी सरळसेवा पदभरती.

नंदुरबार जिल्हा परिषद विविध पदांसाठी सरळसेवा पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.zpndbexam14.org या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक २० सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. PDF डाउनलोड करण्या करता येथे क्लिक करा :Zilha parishad Nandurbar

अधिक वाचा

दिल्ली छावणी मंडळ येथे विविध ४९ पदांसाठी पदभरती.

दिल्ली छावणी मंडळ येथे विविध ४९ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ सप्टेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक २६ सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

संरक्षण विभाग (उत्पादन) येथे पदभरती.

संरक्षण विभाग (उत्पादन) येथे ३ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ सप्टेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक २६ सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ (PWD) येथे विविध पदासाठी भरती

धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ (PWD) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातिच्या अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://www.mahapwd.com या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक २२ सप्टेंबर २०१४ पूर्वी www.pwddhulecircle.com या संकेत स्थळावर सादर करावेत. अधिक माहिती करता येथे क्लिक करा: PWD Dhule …

अधिक वाचा