पुन्हा ना. अब्दुल सत्तार साहेबच सत्तेवर येतील असा श्रीराम महाजन यांचा ठाम विश्वास.

ना.अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव मतदार संघामध्ये अनेक विकास कार्ये केल्यामुळे पुन्हा कॉंग्रेसच सत्तेवर येईल असा ठाम विश्वास नवनिर्वाचीत जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा

सिल्लोड-सोयगाव मतदार संघावर कॉंग्रेस ची पकड मजबूत

श्रीराम महाजन यांची जिल्हा परिषद अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे आता हे सिद्ध झाले आहे कि सिल्लोड पंचायत समिती सभापती पदासांठी झालेल्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचा जो पराजय झाला होता तो तर केवळ अपघात असून सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये मजबूत पकड अजूनही कॉंग्रेसचीच आहे यात शंकाच नाही.

अधिक वाचा

शेकडो महिलांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश.

ना.अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव या मतदार संघामध्ये केलेल्या कामांची चर्चा सध्या सुरु असून ह्या विकास कार्याच्याच जोरावर दिवसेंदिवस कॉंग्रेस पक्षाला पाठींबा मिळत आहे. साहेबांनी महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्याने अनेक शेकडा महिला कॉंग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत.

अधिक वाचा

शेकडो महिलांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश.

ना.अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव या मतदार संघामध्ये केलेल्या कामांची चर्चा सध्या सुरु असून ह्या विकास कार्याच्याच जोरावर दिवसेंदिवस कॉंग्रेस पक्षाला पाठींबा मिळत आहे. साहेबांनी महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्याने अनेक शेकडा महिला कॉंग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत.

अधिक वाचा

ना. अब्दुल सत्तार साहेबांनी केला तीर्थस्थळांचा विकास..!

ना. अब्दुल सत्तार साहेबांनी समाजातील प्रत्येक धर्माचा आदर केला आहे. समाजातील प्रत्येक बांधवाना त्यांच्या सामाजीक भावना जपण्यासाठी विविध तीर्थस्थळांचा विकास साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात केला आहे.तीर्थस्थळांसारखे काम त्यांच्या कार्यकाळात झाल्यामुळे त्यांना ह्या गोष्टींचा अभिमान वाटतो.

अधिक वाचा

श्रीराम महाजन यांच्या विजयामुळे कॉंग्रेस कार्यकार्त्यांमध्ये उत्साह

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदी श्रीराम महाजन यांची निवड झाल्याने सिल्लोड सोयगाव मधील कॉंग्रेस  कार्यालयासमोर फटक्याची आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला. सिल्लोड तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावले असून नवीन उत्साह कॉंग्रेस कार्यकर्त्यामध्ये संचारलेला आहे.  

अधिक वाचा

जिल्हा परिषद लातूर येथे विविध ११३ पदांसाठी पदभरती.

जिल्हा परिषद लातूर येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.latur.nic.in/ या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज २६ सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

गावागावांमध्ये होतेय फक्त अब्दुल सत्तार साहेबांचीच चर्चा.

एकीकडे राजकीय आखाडे सुरु असताना राजकारणाच्या चर्चना ऊत येत आहेत तर दुसरीकडे ना.अब्दुल सत्तार साहेब लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी विकास कार्याच्या चर्चा करीत आहेत. याच बाबीमुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

अधिक वाचा