प्रसिध्दीपत्रक

जनतेचे प्रेम हीच यशाची प्रेरणा- आ. अब्दुल सत्तार.

जिल्हा परिषद प्रशालेत आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढवासानिम्मित पालक संघातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. जनतेने भरभरून दिलेले प्रेम हेच माझ्या यशाची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम साप्ताहचा शुभारंभ.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर व रुग्णांना चष्मे वाटप, गरिबांना तसेच महिला बचत गटांना ब्लंकेटचे वाटप इत्यादी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम.

आ. अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिवीर, शालेय विध्यार्थाना व गरीब गरजूंना विविध वस्तूंचे वाटप असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासकीय भरड धन्य खरेदी केंद्राचे उद्घाटन.

सिल्लोड तालुक्यातील बाळापुर येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासकीय भरड धान्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शेतमालाच्या आधारभूत किमांतीच्या दारामध्ये शासनाने दरवाढ करावी अशी मागणी यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केली आहे|

अधिक वाचा

सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

जिल्हा कॉंग्रेसची जोरदार निदर्शने.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून भाजपा सरकार विरोधात औरंगाबाद शहागंज येथे शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

भाजपा सरकार विरोधात निदर्शने.

औरंगाबाद शहागंज येथे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून भाजपा सरकार विरोधात शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे शनिवार दिनांक २० डिसेंबर २०१५ रोजी जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सोयगाव तालुक्यातील वरखेडी खुर्द येथे मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

बनकिन्होळा येथे जागतिक मृदा दिनाचे आयोजन.

सिल्लोड तालुक्यातील बनकीन्होळा येथे जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन या कार्यक्रमात बोलतांना आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन.

कन्नड तालुक्यातील देवगाव (रं) येथे जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वलाताई सोनवणे यांच्या निधीतून मंजूर असलेल्या विकास कामाचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. जातीपातीचे राजकारण न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन विकास पक्त कॉंग्रेस पक्षच करू शकतो असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी केले.

अधिक वाचा