प्रसिध्दीपत्रक

आ. अब्दुल सत्तार साहेबांना सिल्लोड कोतवाल संघटनेचे निवेदन.

कोतवालांच्या विविध मंगण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण विधिमंडळात आवाज उठवावा अशा आशयाचे निवेदन सिल्लोड कोतवाल संघटनेने आ. अब्दुल सत्तार साहेबांना दिले.

अधिक वाचा

नागपूर हिवाळी अधिवेशनावर कॉंग्रेसचा मोर्चा.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयामध्ये नागपूर येथील मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. दुष्काळप्रश्नाविषयी झोपेचे सोंग घेणाऱ्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी नागपूर येथील मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केले.

अधिक वाचा

मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा..! – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयामध्ये नागपूर येथे ०८ डिसेंबर रोजी होणाऱ्या मोर्चा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकरी शेतमजूर यांच्या विविध मागण्यासह कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते आयएसओ मानांकन पत्र प्रदान.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील पिंप्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आयएसओ मानंकनपत्र प्रदान करण्यात आले. पिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सिल्लोड तालुक्यातील एकमेव आयएसओ मानंकनपत्र प्राप्त शाळा ठरली आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते आयएसओ मानंकनपत्र प्रदान.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील पिंप्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आयएसओ मानंकनपत्र प्रदान करण्यात आले. पिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सिल्लोड तालुक्यातील एकमेव आयएसओ मानंकनपत्रप्राप्त शाळा ठरली आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन.

आ. अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथील कॉंग्रेस कार्यालय गांधी भवन येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

निरोगी जीवनासाठी लसीकरण करावे – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पेंटाव्हेलंट लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. नवजात बालकांच्या सुदृढ व निरोगी जीवनासाठी पालकांनी बाळांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांची राष्ट्रीय महामार्गाविषयी कुलकर्णी यांच्याबरोबर चर्चा.

सिल्लोड येथील शासकीय विश्राम गृहामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनंत कुलकर्णी यांच्यासोबत जगप्रसिद्ध अजिंठा लेणीस जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कामाविषयी चर्चा केली.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसची बैठक.

सिल्लोड येथील गांधी भवन येथे कॉंग्रेस कार्यालयामध्ये युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली व आ. अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुस्तफा खान खालील खान यांना आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते तालुका युवक कॉंग्रेस महासचिव पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आले.

अधिक वाचा

कॉंग्रेसचा सिल्लोड येथे जल्लोष.

बिहार विधानसभा निवडणुकीत जदयु, राजद व कॉंग्रेस मित्रपक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सिल्लोड येथील कॉंग्रेस कार्यालयासमोर फाटके फोडून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर इतर कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा