इज्तेमाई शादिया

DSC_6477

मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम युवकांसाठी मोहम्मदीया वेल्फेरची रचना सिल्लोड येथे स्थापन करण्यात आली. मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसा निमित्ताने गेल्या १० वर्षांपासून ‘इज्तेमैइ शादिया’ आयोजित करण्यात येत आहे. यात १००० पेक्षा अधिक लोकांची लग्न लावण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे नवीन कुटुंबाला साहित्यही पुरवले जाते. या वर्षी २ जानेवारीला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

DSC_6474