Archive for सप्टेंबर, 2014

सिल्लोड में अब्दुल सत्तार जी का शक्तिप्रदर्शन, आतिशबाजी के साथ भरा नामांकन. जनता से मिल रहा है समर्थन.!

“लोकशाही आघाडी सरकारने गरीबों के लिए अनेक योजनाए शुरु की है और यही वजह है की आज जनता आज हमें बहुत समर्थन दे रही है ” ऐसा प्रतिपादन अब्दुल सत्तार जी ने नामांकन भरने के बाद शहर वासियों से किया|

अधिक वाचा

मा.अब्दुल सत्तार साहेब यांचा प्रचंड आतषबाजीत उमेद्वारी अर्ज दाखल, जनतेचा भरघोस पाठींबा.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पाच वर्षात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधल्याने जनतेचा भरघोस पाठिंबा उमेद्वारी अर्ज दाखल करतांनाच मिळाल्याचे प्रतिपादन मा. अब्दुल सत्तार यांनी शनिवारी जाहीर सभेत बोलतांना केले.

अधिक वाचा

जलसंधारणाच्या कामामुळे सिंचनक्षेत्रात नवक्रांती

गेल्या पाच वर्षामंध्ये जलसंधारणाची झालेली कामे हि सिंचन क्षेत्रातील नवक्रांती असल्याचे प्रतिपादन मा.अब्दुल सत्तार साहेब यांनी जनसंवाद अभियानांतर्गत केले. सोयगाव मतदार संघ अवर्षनप्रवार्षण क्षेत्रात येत नाही मात्र या मतदार संघामध्ये कायम दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते. आपल्या कार्यकाळात झालेल्या या जलसंधारणाच्या या  योजनेमुळे नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल.

अधिक वाचा

जनसंवाद अभियानांतर्गत जमलेल्या जनसमुदायास संबोधित करताना मा. अब्दुल सत्तार साहेब.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामधील शिवना सर्कल मध्ये जनसंवाद अभियानांतर्गत मा.सत्तार साहेबांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या जनसंवाद अभियानास प्रचंड प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे.

अधिक वाचा

भारतीय नौदलमध्ये विविध पदांसाठी भरती

भारतीय नौदलमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी अविवाहित इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.nausena-bharti.nic.in/या संकेत स्थळाला शेवट दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.

अधिक वाचा

मध्य रेल्वे मध्ये ५२ विविध पदांसाठी भरती.

मध्य रेल्वे मध्ये ५२ विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ सप्टेंबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा. व आपले अर्ज ७ ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

मा.अब्दुल सत्तार साहेबांनी भरला निवडणुकीसाठी अर्ज

आता प्रतीक्षा संपली..!आज सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेद्वार म्हणून मा.अब्दुल सत्तार साहेब यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मा.सत्तार साहेबांच्या उमेदवारीस समर्थन दिले आहे.

अधिक वाचा

शेकडो कार्यकर्ते करताहेत कॉंग्रेस पार्टीमध्ये पक्ष प्रवेश.

सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये साहेबांनी मागील पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त विकास केला आहे आणि ह्याच विकास कार्यामुळे तरुणवर्ग मोठया प्रमाणात प्रभावित झाले असून वांगी खु., मोंढा बु., धानोरा, वडाळा, इत्यादी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे.

अधिक वाचा

जन संवाद अभियान अंतर्गत ना.अब्दुल सत्तार साहेबांचा नागरिकांशी संवाद

गावातील नागरिक अब्दुल सत्तार साहेबांच्या जनसंवाद या अभियात मनमोकळेपणे संवाद साधत आहेत. त्यामुळे साहेबांविषयी लोकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होत आहे. अभियानास भरघोस लोकांचा पाठिंबा व समर्थन मिळत असल्यामुळे जनसंवाद अभियान यशस्वी होत आहे.

अधिक वाचा

विकास कामांना आता अधिक गती मिळेल.

सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये ना.अब्दुल सत्तार साहेबांनी खूप विकास कामे केली आहेत. पण आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सिल्लोड-सोयगाव मतदार संघामधले श्रीराम महाजन यांची निवड झाल्यामुळे सदरील मतदारसंघासाठी विकास योजना आणण्यात आणखी भर पडणार आहे त्यामुळे विकास कामांना अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळणार आहे.

अधिक वाचा