व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य येथे विविध पदांसाठी सरळसेवा पदभरती

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य येथे विविध पदांसाठी सरळसेवा पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://recruitment.dvet.gov.in किंवा www.dvet.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक ३० सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

रोजगार व स्वयंरोजगार, संचालनालय,नवी मुंबई येथे विविध पदांसाठी पदभरती

रोजगार व स्वयंरोजगार, संचालनालय,नवी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.maharojgar.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक २५ सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

कर्मचारी चयन आयोगांतर्गत विविध पदासाठी भारती.

कर्मचारी चयन आयोगांतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक २६ सप्टेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

ठाणे महानगरपालिका येथे ‘मल्टीपर्पज वर्कर’ या १९ पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे ‘मल्टीपर्पज वर्कर’ या १९ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.thanecity.gov.in या संकेत स्थळाला  दिनांक २० सप्टेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. Thane-City-Municipal-Corporation-Multipurpose-Worker-Posts

अधिक वाचा

असो दिन किंवा रात, देई मदतीचा हात…..नाही पाहे धर्म जातं, जोडी सर्वांशी नातं

Abdul Sattar Participated in Ganesh Visarjan

दिवस रात्र कधीही नागरिकांच्या हाकेला ‘ओ’ देणारे सिल्लोड सोयगाव मतदार संघाचे झुंझार नेते श्री अब्दुल सत्तार साहेब सिल्लोड येथे गणपती विसर्जनामध्ये सहभागी झाले होते. नेहमीच जाती धर्म करू पाहणाऱ्यांना यामुळे एक चांगलाच धडा मिळाला असेल यात् शंकाच नाही.  

अधिक वाचा

अन्न व औषध प्रशासन विभाग औरंगाबाद येथे शिपाई पदासाठी भरती

अन्न व प्रशासन विभाग औरंगाबाद दिनांक १० सप्टेंबर २०१४ पासून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून शिपाई या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज शेवट दिनांक ३० सप्टेंबर २०१४ पूर्वी विहित नमुन्यामध्ये सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृपया www.fdaaurangabad.com   या संकेत स्थळाला भेट द्यावी.

अधिक वाचा

जिल्हा परिषद गडचिरोली येथे विविध ८२ पदांसाठी भरती

जिल्हा परिषद गडचिरोली येथे विविध ८२ पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.zpgadchiroli.org किंवा www.gdchrcoll.inया संकेत स्थळालाशेवट दिनांक १५ सप्टेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.

अधिक वाचा

ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली निर्माण होतेय युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मोठी फळी

ना.अब्दुल सत्तार साहेब यांनी सिल्लोड सोयगाव या मतदार संघामध्ये केलेल्या विकास कामामुळे तरुणवर्गावर सकारात्मक परिणाम घडतांना दिसून येत आहेत. याचाच प्रत्यय म्हणून साहेबांच्या कर्तुत्वाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिल्लोड सोयगाव या मतदार संघामध्ये युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून युवक कार्यकर्त्याची मोठी फळी निर्माण झाली आहे.

अधिक वाचा

जिल्हा परिषद रत्नागिरी येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका या ७ पदांसाठी भरती

जिल्हा परिषद रत्नागिरी येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका या ७ पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी :http://zpratnagiri.in या संकेत स्थळालाशेवट दिनांक15 सप्टेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.

अधिक वाचा

सिल्लोड येथे गणेश महासंघाच्या महाप्रसादाचा हजारोंनी घेतला लाभ

सिल्लोड तालुक्यात गणेश महासंघाच्या वतीने आयोजित महाप्रसादाला प्रचंड प्रतिसाद भेटला. याचे नैतृत्व ना. अब्दुल सत्तर व प्रभाकरराव पालोदकर यांनी केल.

अधिक वाचा