प्रसिध्दीपत्रक

विकास कामांना आता अधिक गती मिळेल.

सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये ना.अब्दुल सत्तार साहेबांनी खूप विकास कामे केली आहेत. पण आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सिल्लोड-सोयगाव मतदार संघामधले श्रीराम महाजन यांची निवड झाल्यामुळे सदरील मतदारसंघासाठी विकास योजना आणण्यात आणखी भर पडणार आहे त्यामुळे विकास कामांना अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळणार आहे.

अधिक वाचा

कॉंग्रेस विजयी परंपरा कायम ठेवणार. ना. अब्दुल सत्तार साहेबांना विश्वास

भराडी गटातून निवडून आलेले नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन म्हणाले कि “जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी माझ्यासारख्या सामान्य माणसाला अब्दुल सत्तार साहेबांनी काम करण्याची संधी दिली” महाजन साहेबांच्या वाक्यातून हेच अधोरेखित होते आहे कि सत्तार साहेब तळागाळातील सामान्य माणसासाठी विकासाची कास धरणारे नेते आहेत त्यामुळे पुढे हि जनता साहेबांच्याच पाठीशी राहील आणि पुन्हा कॉंग्रेसचीच सत्ता येईल हे ठाम …

अधिक वाचा

जल योजना मंजुरी मुळे फर्दापूर येथील 12 महिन्यापासून असलेल्या पाणी प्रश्नावर निघाला तोडगा

सोयगाव तहसील मधल्या फर्दापूर येथे १२ महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या त्रास सहन करत असलेल्या नागरिकांना ‘पिण्याचे पाणी जल योजना’ मंजुरी मुळे मुक्ती मिळाली. भा.ज.प. सरकारने जी कामे १५ वर्षे सत्तेत राहून केले नाही त्याहून जास्त कामे गेल्या ५ वर्षात झाले आहेत.

अधिक वाचा

ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे ८०० बंधाऱ्यांची निर्मिती

पिण्याचे पाणी तसेच सिंचनाबाबत तालुका कितीतरी मागे होता पण ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये जलसंधारण विभाग, कृषी विभाग आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तालुक्यात ८०० सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती झाल्याने वीस हजर हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांच्या ‘जनसंवाद अभियानाला’ सोयगावा मध्ये चांगला प्रतिसाद

सिल्लोड-सोयगाव मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉंग्रेसतर्फे राबविण्यात आलेल्या ‘जनसंवाद अभियानाला’ सावळदबारा सर्कलमध्येही प्रचंड प्रतिसाद मिळाला. अब्दुल सत्तार साहेबांनी गावागावातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये अनेक नागरिकांचा कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश..!

ना.अब्दुल सत्तार साहेबांनी केलेल्या विकास कार्यामुळे नागरिक खूपच प्रभावित होत असून दिवसेंदिवस कॉंग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे. नुकताच कॉंग्रेस पक्षा तर्फे सिल्लोड तेथील केळगावमध्ये प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी असंख्य नागरिकांनी ना. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

अधिक वाचा

ना.अब्दुल सत्तार साहेबांचा जनसंवाद दौरा आता सोयगाव तालुक्यामध्ये..!

ना.अब्दुल सत्तार साहेब यांचा जनसंवाद अभियान दौरा आता सोयगाव तालुक्यात होत होत आहे. सिल्लोड व सोयगाव तालुक्यामध्ये ना.अब्दुल सत्तार साहेबांना नागरिकांचा खूप पाठिंबा मिळत आहे.त्याच प्रमाणे साहेबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

अधिक वाचा

संकटकाळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले सत्तार साहेब

ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या पाच वर्षातील कार्यकाळात सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये तीन वेळेस शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. अशा संकटकाळी ना.अब्दुल सत्तार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी पाच वर्षामध्ये तीन वेळेस आर्थिक मदत केली आहे.

अधिक वाचा

पुन्हा ना. अब्दुल सत्तार साहेबच सत्तेवर येतील असा श्रीराम महाजन यांचा ठाम विश्वास.

ना.अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव मतदार संघामध्ये अनेक विकास कार्ये केल्यामुळे पुन्हा कॉंग्रेसच सत्तेवर येईल असा ठाम विश्वास नवनिर्वाचीत जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा

सिल्लोड-सोयगाव मतदार संघावर कॉंग्रेस ची पकड मजबूत

श्रीराम महाजन यांची जिल्हा परिषद अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे आता हे सिद्ध झाले आहे कि सिल्लोड पंचायत समिती सभापती पदासांठी झालेल्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचा जो पराजय झाला होता तो तर केवळ अपघात असून सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये मजबूत पकड अजूनही कॉंग्रेसचीच आहे यात शंकाच नाही.

अधिक वाचा