जमालशाह कॉलनी भागामध्ये उभारण्यात
आलेले भव्य सांस्कृतिक भवन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह, टिळकनगर सिल्लोड.
नगर परिषद सिल्लोड
मा.आ.अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड न.प.ने विविध ठिकाणी सामाजिक सभागृह उभारले आहे. यामध्ये जमालशाह कॉलनी येथे सांस्कृतीक सभागृह तसेच टिळकनगर भागामध्ये मा.आ.अब्दुल सत्तार यांच्या स्थानिक निधीतून लोकशाहीर अण्णाभाउ साठे सामाजिक सभागृह, स्नेह नगर भागामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन व शिक्षक कॉलनी भागामध्ये सर्वे नं. १४/२ मध्ये दलित वस्ती अंतर्गत अंदाजे १७ लाख रुपयांच्या सामाजिक सभागृहाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह, स्नेहनगर, सिल्लोड
नगर परिषद सिल्लोड
शिक्षक कॉलनी भागामध्ये सर्वे नं. १४/२ मध्ये दलित वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.