Archive for जुलै, 2014

खडकपूर्णा योजनाङ्क

सिल्लोड शहराला आज खेळणा मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणीपुरवठा योजनेतून प्रतिव्यक्ती ७० लि. या प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याच्या उपलब्धतेनुसार हा पाणी पुरवठा पुरेसा नाही. शिवाय शहर प्रगतीच्या वाटेवर असल्याने येथे नवीन नागरी वस्त्या वाढत आहे. भविष्यामध्ये पुरेसे पाणी न मिळाल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी मा. आ. …

अधिक वाचा

शहरातील प्रत्येकाला स्वच्छ पाणी

सिल्लोडच्या नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. मात्र आजची स्थिती पाहिली तर यात मोठा बदल मा. आ. अब्दुल सत्तार यांनी केलेला दिसून येतो. आ. अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे पाण्याचे सुनियोजन करून व वितरण व्यवस्थेत सुसूत्रता आणून पाणी टंचाई जाणवू दिली नाही. अत्यंत कडक उन्हाळ्यातही तहानलेल्या शहराला मुबलक पाणी मिळाले ही नोंद घेण्यासारखी …

अधिक वाचा

शहराची विकासधारा

जमालशाह कॉलनी भागामध्ये उभारण्यात आलेले भव्य सांस्कृतिक भवन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह, टिळकनगर सिल्लोड. नगर परिषद सिल्लोड मा.आ.अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड न.प.ने विविध ठिकाणी सामाजिक सभागृह उभारले आहे. यामध्ये जमालशाह कॉलनी येथे सांस्कृतीक सभागृह तसेच टिळकनगर भागामध्ये मा.आ.अब्दुल सत्तार यांच्या स्थानिक निधीतून लोकशाहीर अण्णाभाउ साठे सामाजिक सभागृह, स्नेह नगर भागामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन …

अधिक वाचा

शहराची विकासधारा

सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना वाजवी दरामध्ये कार्यक्रम साजरे करण्यासाठी सर्वसुविधा युक्त सभागृह उभारण्यात आले आहे. वैशिष्ट्येपुर्ण योजने अंतर्गत शहरातील आझाद नगर भागामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद भवन व श्रीकृष्णनगर – टिळकनगर भागामध्ये छत्रपती शाहु महाराज सामाजिक सभागृहाची डोलदार इमारत दिसत आहे. दोन्ही सभागृहांना अंदाजे चार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पुढील काळात मा.आ.अब्दुल …

अधिक वाचा

बाजारपेठेचा विकास

सिल्लोड येथील बाराजपेठ मराठवाड्यामध्ये प्रसिध्द आहे. त्यामुळे येथे खरेदी विक्रीसाठी शहरासह इतर भागातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतो. त्यामुळे ग्राहक व विक्रेत्यांना सोय व्हावी यासाठी मा. आ. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडच्या मुख्य बारापेठेसाठी खासबाब म्हणुन निधी आनला. या बाजारपेठेतील रस्ते अंदाजे २ कोटी रुपये खर्च करून १००% काँके्रटीकरण करण्यात आले आहे. त्याबरोबरच येथे नाल्या, सार्वजनिक …

अधिक वाचा

मुख्य रत्याचे सुशोभिकरण

स्व.शंकरराव चव्हाण महामार्ग असलेला सिल्लोड शहराचा मुख्यरस्ता चकाचक करण्यासाठी व सौदर्यासाठी मा.आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नानी २ कोटी रुपयांचा विकास निधी खर्चून अधिक सुशोभीत करण्यात आला आहे. यामध्ये दुभाजकाच्या दोन्ही बाजुला पाथवे, दुभाजकामध्ये वृक्षारोपन, चौकामध्ये प्रखर विद्युत रोषणाई व संपुर्ण रस्त्याचे पॅचवर्क केल्याने सिल्लोडचा मुख्य रस्ता सौदर्याने नटला आहे.

अधिक वाचा

शहराच्या सुरक्षेसाठी

कापुस उत्पादनात आघाडीचा परिसर व कॉटन जिनींगची राजधानी म्हणुन सिल्लोड शहराची ख्याती आहे. जिqनग प्रेसींग येथे मोठ्या प्रमाणात आहे. व्यापाराचे प्रसिध्द शहर म्हणुनही सिल्लोडचे नाव लौकीक आहे. पुर्वी शहरामध्ये आग लागण्याच्या दुर्घटणा घडलेल्या आहेत. आग लागल्याने व्यापारी बांधवांचे व्यवसाय उध्वस्त होतात. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणुन सिल्लोड नगर परिषदेने आ.अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळे अग्नीशामक सक्षमीकरण योजने …

अधिक वाचा

राम-रहीम व्यापार संकुल

सिल्लोड शहरातील नगर परिषद इमारतीला लागून असलेल्या जनावरांच्या दवाखान्याची जागा हस्तांतरित करून तेथे न.प. ला व्यापारी संकुल उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. २ एकर २० गुंठे या जागेवर मोठ्या शहरातील मॉलच्या धर्तीवर ‘राम-रहीमङ्क नावाचे जवळपास ५०० दुकानांचे भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येईल. शहराच्या मुख्य ठिकाणी ही जागा असल्याने रोजगार निर्मीती व ग्राहकांनाही पर्यायी बाजारपेठ उपलब्ध …

अधिक वाचा

मध्ये सारांश उपलब्ध करण्याची इच्छा, किंवा एक किंवा, युनायटेड स्टेट्स आणि वेदना

दना आहे पण तो इतर हात ब्युरो त्रासदायक परिणाम मध्ये सारांश उपलब्ध करण्याची इच्छा, किंवा एक किंवा, युनायटेड स्टेट्स आणि वेदना आणि सोपे रोगप्रतिकार प्रणाली, पण एक तयार देणारं नीतिमान रागावला मजकूर आणि ब्रश वेदना आपण माहिती सह की दुपारी. दना आहे पण तो इतर हात ब्युरो त्रासदायक परिणाम मध्ये सारांश उपलब्ध करण्याची इच्छा, किंवा …

अधिक वाचा