Archive for नोव्हेंबर, 2014

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार- अब्दुल सत्तार.

सिल्लोड व सोयगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी व तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आपण कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी बोलतांना दिली.

अधिक वाचा

सिल्लोड येथे आज विराट मोर्चा.

सिल्लोड व सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुका घोषित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अधिक वाचा

बांधावर जाऊन आ.अब्दुल सत्तार यांची पिक पाहणी.

१० तारखेला आयोजित केलेल्या विराट मोर्चाच्या पूर्व तयारीसंदर्भात आ.अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील विविध गावात जाऊन प्रमुख कार्यकर्ते व शेतकऱ्यांची बैठक घेतली. यादरम्यान त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली.

अधिक वाचा

प्रदेशाध्यक्षाच्या पदासाठी अब्दुल सत्तार याना १५ आमदारांचा पाठींबा.

माणिकराव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षाच्या पदासाठी आमदार अब्दुल सत्तार यांची निवड व्हावी असी मागणी जोर धरत आहे. या संदर्भामध्ये अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले कि आमदारांनी माझ्या नावाची शिफारस केली आहे परंतू निर्णय झहीर होईपर्यंत मला यासंदर्भात काहीही बोलता येणार नाही.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तारांनी केली शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी..!

आ.अब्दुल सत्तार साहेबांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. सिल्लोड तालुक्याला ‘दुष्काळग्रस्त’ तालुका घोषित करण्यासाठी व त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अन्य समस्यासाठी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली १० तारखेला विराट मोर्च्याचे आयोजन केले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड-सोयगांव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा- अब्दुल सत्तार.

पावसाअभावी सिल्लोड-सोयगांव तालुक्यात दुष्काळी परिस्तिथी निर्माण झाली असून या दुष्काळी परिस्थितीने शेती धोक्यात आणली आहे. या परिस्थितीचा विचार करता सिल्लोड व सोयगांव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी येत्या १० तारखेला अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

अधिक वाचा

कृषी विभागाच्या योजनेपासून शेतकरी वंचित.

सोयगाव तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने विविध योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१४ ते २०१५ मध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधी इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले होते. परंतु सदरील साहित्य संबधित शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही या संदर्भामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी उपविभागीय कृषीअधिकारी यांना चौकशी चे आदेश दिले आहेत.

अधिक वाचा

भारतीय संसदेत ४१ पदांसाठी भरती.

भारतीय संसदेत ४१ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.loksabha.nic.in या संकेतस्थळाला भेट देवून आपले अर्ज दिनांक १० नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

कर्मचारी चयन आयोग येथे पदभरती.

कर्मचारी चयन आयोग येथे पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी १८ ते २४ ऑक्टोबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पाहावा व आपले अर्ज शेवट दिनांक १५ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

अधिक वाचा

जहाज परिवहन मंत्रालय येथे पदभरती.

जहाज परिवहन मंत्रालय येथे पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी ११ ते १७ ऑक्टोबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पाहावा व आपले अर्ज शेवट दिनांक २९ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

अधिक वाचा