Archive for नोव्हेंबर, 2014

अमरावती भूमी अभिलेख विभागामध्ये विविध पदासाठी पदभरती.

अमरावती भूमी अभिलेख विभागामध्ये विविध पदासाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.oasis.mkcl.org/landrecords2014 या संकेतस्थळाला शेवट दिनांक १ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

अजिंठा येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बैठक.

अजिंठा हे गाव येथील लेण्यामुळे जगप्रसिद्ध आहे. या लेण्या बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. अजिंठा या गावामध्ये कॉंग्रेसच्या कार्यकाळामध्ये पाणीपुरवठा योजना सुरु केली होती, परंतू सदरील योजनेद्वारा पाणीपुरवठा वितरण व्यवस्थित होत नसल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी बैठकीमध्ये तहसीलदार यांना पाणीप्रश्न सुरळीत करण्यायासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

अधिक वाचा

संरक्षण मंत्रालय येथे पदभरती.

संरक्षण मंत्रालय येथे पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी २५ ते ३१ ऑक्टोबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पाहावा व आपले अर्ज शेवट दिनांक १४ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी …

अधिक वाचा

जलसंसाधन मंत्रालय येथे पदभरती.

जलसंसाधन मंत्रालय येथे पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी १ ते ७ नोव्हेंबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पाहावा व आपले अर्ज शेवट दिनांक १ डिसेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी …

अधिक वाचा

गन कॅरेज फैक्ट्री जबलपुर येथे पदभरती.

गन कॅरेज फैक्ट्री जबलपुर येथे पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.ofbgcf.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १७ नोव्हेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

सिल्लोड येथे विराट मोर्चा संपन्न.

आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरामध्ये विराट मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा मध्ये नागरिकांना उद्देशून ते म्हणाले कि भाजपा सरकार हे केवळ मर्यादित लोकांचे सरकार आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजपा नेत्यांनी जनतेला खूप आश्वासने दिली आहेत. भाजपा सरकार ने जनतेला दिलेले आश्वासन नाही पाळले तर येणाऱ्या काळामध्ये आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचे या वेळी …

अधिक वाचा

दुष्काळग्रस्त तालुक्यांची लवकर घोषणा करावी- अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथे अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा मध्ये बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोड व सोयगांव तालुक्याबरोबरीने मराठवाड्यातील इतरही तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली.

अधिक वाचा

दुष्काळ जाहीर करण्यासाठी आयोजित मोर्चा मध्ये समर्थकांची प्रचंड गर्दी.

आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सिल्लोड येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चा मध्ये असंख्य शेतकरी व कार्यकर्ते सामील झाले.

अधिक वाचा

तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी सिल्लोड येथे विराट मोर्चा.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चामधील जनसमुदायाला उद्देशून बोलतांना ते म्हणाले की भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जनतेला जे आश्वासन दिले आहेत ते पूर्ण करावे, नाहीतर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा त्यांनी …

अधिक वाचा

केंद्रीय भूमी जल विभाग येथे १४ पदासाठी पदभरती.

केंद्रीय भूमी जल विभाग येथे १४ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २५ ते ३१ ऑक्टोबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज शेवट दिनांक २३ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: The Jointअन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक …

अधिक वाचा