कृषी विभागाच्या योजनेपासून शेतकरी वंचित.

सोयगाव तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने विविध योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१४ ते २०१५ मध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधी इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले होते. परंतु सदरील साहित्य संबधित शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही या संदर्भामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी उपविभागीय कृषीअधिकारी यांना चौकशी चे आदेश दिले आहेत.

अधिक वाचा

भारतीय संसदेत ४१ पदांसाठी भरती.

भारतीय संसदेत ४१ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.loksabha.nic.in या संकेतस्थळाला भेट देवून आपले अर्ज दिनांक १० नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

कर्मचारी चयन आयोग येथे पदभरती.

कर्मचारी चयन आयोग येथे पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी १८ ते २४ ऑक्टोबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पाहावा व आपले अर्ज शेवट दिनांक १५ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

अधिक वाचा

जहाज परिवहन मंत्रालय येथे पदभरती.

जहाज परिवहन मंत्रालय येथे पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी ११ ते १७ ऑक्टोबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पाहावा व आपले अर्ज शेवट दिनांक २९ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

अधिक वाचा

केंद्रीय जल आयोग येथे १०१ पदांसाठी भरती.

केंद्रीय जल आयोग येथे १०१ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.cwc.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३० नोव्हेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे विविध ७५ पदांसाठी भरती.

जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.osmanabad.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १० नोव्हेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दया.

अधिक वाचा

पिकांची वस्तुस्थिती पाहूनच पैसेवारी जाहीर करा-अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथे आढावा बैठकीमध्ये बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, गावागावांतील पिकांची वस्तूस्थिती पाहूनच पैसेवारी जाहीर करावी. त्याचप्रमाणे येत्या १० दिवसात सोयगाव शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी वेताळवाडी धरणावर स्वतंत्र फिडरची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

अधिक वाचा

समन्वयाने विकास शक्य – अब्दुल सत्तार.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तहसील मध्ये आयोजित बैठकीत आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, ग्रामसेवक व तलाठी हे ग्राम विकासाचे केंद्रबिंदू आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा समन्वय असला तर विकास होण्यास वेळ लगत नाही. संबधित अधिकाऱ्यांनी गावातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही ह्यावेळी त्यांनी दिल्या आहेत.

अधिक वाचा

दुष्काळी परिस्थितीवर कृती आराखडा तयार करा- अब्दुल सत्तार

अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील दुष्काळसदृश्य व संभाव्य पाणी टंचाईबाबत आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणातील प्रमुखांची बैठक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तालुक्यातील सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा कृती आराखडा तयार करावा.

अधिक वाचा

भारतीय रेल्वे बोर्डमध्ये विविध पदांसाठी भरती.

भारतीय रेल्वे बोर्डमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारांनी शेवट दिनांक १० नोहेंबर २०१४ पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Assistant Secretary, Railway Recruitment Board, First Floor, Metregauge, Railway Station Building Ahmadabad,- 380002 (Gujarat)

अधिक वाचा